दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )

 








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. ३० डिसेंबर, २०२३

सुविचार

प्रेम हा स्वर्गाचा रस्ता आहे.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा .शि

डॉज बॉल

डॉज बॉल खेळाची कृती करा.

प्रात्यक्षिक

डॉज बॉल

२.

भाषा

पाड्यावरचा चहा

वाक्ये वाचा व तक्ता पूर्ण करा.

वर्गकार्य

पा. ६३

३.

ENG

Truth

Summaries the poem in short

Practical

-

४.

हिंदी

लकडहारा और वन

शब्द, मुहावरे पढो और दोहराओ

मौ.कार्य

तक्ता

५.

गणित

बाकोको कसोटी

बाकोको कसोटी कृती समजून घ्या.

तोंडीकाम

उदा.अ तक्ता

६.

विज्ञान

मानवी शरीर व इंद्रिय संस्था

पाठावरील दिलेला स्वाध्याय सोडवा.

स्वाध्याय

तक्ता

७.

भूगोल

पाठ ७ रचना

पाठ मुद्दा वाचा व माहिती सांगा.

तोंडीकाम

-


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         


Post a Comment

0 Comments