दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )











Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. 05 ऑगस्ट, 2024

सुविचार


चिंतेमुळे रूप, शक्ती आणि ज्ञान नष्ट होते.



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

वाचन

पाठा वाचा ,समजून घ्या .

तोंडीकाम

पाठ्यपुस्तक

२.

ENG

Sentences

Translate the sentence

practical

-

3.

हिंदी

वाचन

पाठ विस्तार से पढो और  समझो

मौखिक कार्य

पाठ तक्ता

४.

गणित

घातांक   

घातांक परिमेय संख्येचा अर्थ जाणून घेऊया

तोंडीकाम

उदा.

५.

विज्ञान

बल   

बल म्हणजे काय?चित्र पहा, सांगा

तोंडीकाम

चित्रे

६.

इतिहास

शासनपद्धती

पाठातील मजकूर वाचा व सांगा.

तोंडीकाम

पा. ६८ माहिती

७. ८.

कार्या

बाहुली काम  

बाहुलीच्या सहाय्याने संवाद घेणे.

तोंडीकाम

बाहुली


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments