दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. ०९ डिसेंबर, २०२३

सुविचार

स्वातंत्र्य म्हणजे संयमच, स्वैराचार नव्हे.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा .शि

योगाभ्यास   

माहिती ऐका व कृती करा.

कृती

चित्र

२.

भाषा

अक्षर

अक्षर जोडून अर्थपूर्ण शब्द तयार करा.

वर्गकार्य

तक्ता

३.

ENG

Why ?

Write the Interview Questions.

Practical

Chart

४.

हिंदी

धरती का आंगन महके

पद्य में क्या समझा, लिखो |

प्रात्यक्षिक

-           

५.

गणित

स्वाध्याय

सरावसंच १०.२ सोडवा.

स्वाध्याय

स्वा. तक्ता

६.

विज्ञान

पेशी व पेशी अंगके  

गॉल्गी माहिती वाचा व कार्ये सांगा.

तोंडीकाम

पा. ७१ चित्र

७.

भूगोल

भूमी उपयोजन

संक्रमण – प्रदेश उ उपनगरे माहिती वाचा व सांगा.

तोंडीकाम

पाठ माहिती


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments