दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )

 








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. २३ डिसेंबर, २०२३

सुविचार

दीर्घ कालीन अच्छी आदते और सोचसे चरित्र बनता है

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा .शि

कुस्ती प्रकार

कुस्ती प्रकाराची माहिती देतात

तोंडीकाम

माहिती तक्ता

२.

भाषा

गोधडी

संवाद वाचा व समजून घ्या.

तोंडीकाम

संवाद तक्ता

३.

ENG

Activity

Collect any stories present in class

Activity

-

४.

हिंदी

मैने समझा

पाठ में क्या समझा लिखो |

प्रात्यक्षिक

तक्ता

५.

गणित

स्वाध्याय

सरावसंच १२.२ उदा. सोडवा.

स्वाध्याय

स्वा. तक्ता

६.

विज्ञान

मानवी शरीर व इंद्रिय संस्था

रक्तवाहिन्या – रचा व कार्ये माहिती वाचा व सांगा.

तोंडीकाम

चित्र

७.

भूगोल

पाठ ७

वितरण

लोकसंख्या वितरण माहिती सांगा.

तोंडीकाम

-


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         


Post a Comment

0 Comments