दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )











Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


०९ सप्टेंबर, २०२३

सुविचार

विद्यार्थी हा शाळेचा अलंकार आहे.



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा .शि

लंगडी

लंगडी खेळाचे क्रीडांगण आखा व्खेला

प्रात्यक्षिक

-

२.

भाषा

संवाद लेखन

झाड व झोका संवाद सादर करा

वर्गकार्य

तक्ता

३.

ENG

Read and fill

Read and fill in the web

Practical

chart

४.

हिंदी

संभाषणीय

प्रसिद्ध चित्र के बारे मे चर्चा करो

मौखिक कार्य

चित्र

५.

गणित

स्वाध्याय   

सरावसंच 6.4 सोडवा.

स्वाध्याय

उदा.

६.

विज्ञान

करून पहा

मिश्रणाचे प्रकार प्रयोग कृती करा.

प्रात्यक्षिक

साहित्य

७.

भूगोल

भौगोलिक करणे

दिलेली भौगोलिक करणे लिहा.

प्रात्यक्षिक

तक्ता


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments