दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )











Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


१२ सप्टेंबर२०२३

सुविचार

शाळा हे विद्येचे माहेर घर आहे.



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

लेखन

पाठातील नाते संबंध सांग व लिहा

तोंडीकाम

तक्ता

२.

ENG

Read

Read the story carefully

Oral

Page 31

3.

हिंदी

सूची

वाक्य पढकर सूची तैयार करो

वर्गकार्य

तक्ता

४.

गणित

व्यस्त चलन

व्यस्त चलन समजून घ्या व सरावसंच ७.२ सोडवा

स्वाध्याय

तक्ता

५.

विज्ञान

संयुग रेणुसुत्रे

संबंधित मूलद्रव्य संयुजा शोधून काढा

प्रात्यक्षिक

पान ४६

६.

इतिहास

फाळणी व मतभेद

बंगालची फाळणी व जहाल व मवाळ मतभेद माहिती वाचा व समजून घ्या.

तोंडीकाम

पाठ माहिती

७.

८.

कला

 सजावट    

पाटाभोवती सजावटीसाठी नक्षीकाम

प्रात्यक्षिक

पाट, रंग ब्रश


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments