दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )

 








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. २० फेब्रुवारी, २०२४

सुविचार

विचाराचा चिराग विझला, तर आचार आंधळा बनेल.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

शब्दकोश

शब्दकोश पाहण्याचा क्रम लक्षात घा.

प्रात्यक्षिक

शब्दकोश

२.

ENG

The unsinkable ship

Read the passage

Oral

page 92

3.

हिंदी

मेरा विद्रोह

दिए गए स्वाध्याय छुडाओ |

स्वाध्याय

स्वा. तक्ता

४.

गणित

पृष्ठफळ व घनफळ 

वृत्तचीत्तीचे घनफळ समजून घ्या.

तोंडीकाम

पान १११

५.

विज्ञान

मानवनिर्मित पदार्थ

प्लास्टिक व पर्यावरण माहिती

तोंडीकाम

पाठ माहिती

६.

इतिहास

स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती

हैद्राबाद मुक्तीसंग्राम माहिती वाचा

तोंडीकाम

पाठ माहिती

७.

८.

कला

गीत गायन

विविध गीतांचे लयबद्ध व सुरात गायन

उपक्रम

गीत तक्ता

माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         


Post a Comment

0 Comments