दैनिक पाठ टाचण | इयत्ता आठवी | Daily Lesson Plan eighth std.|

 








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दिनांक :- 22 जुलै, 2024

सुविचार :- 

क्रोध हि दुर्बलतेची निशाणी आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

पत्रलेखन व बातमी

बातमीपत्र, बातम्या कथा समजपूर्वक वाचतात.

तोंडीकाम

बातमी

२.

ENG

Let’s report

Prepares a write up after seeking information in print

Oral

word chart

3.

हिंदी

गांव शहर

कविता तालसूर में गायन करो |

मौ. कार्य

चित्र

४.

गणित

क्षेत्रफळ

क्षेत्रफळ या घटकावर आधारित उदा.सोडवा.

प्रात्यक्षिक

तक्ता

५.

विज्ञान

ध्वनी – ध्वनीची निर्मिती

नियोजन मध्ये नवनिर्माण क्षमता व उपलब्ध साधन सामग्रीचा सुयोग्य वापर करतात.

उपक्रम

चित्रे

६.

इतिहास

कृषी

कृषी पूरक विविध व्यवसाय सांगतो.

तोंडीकाम

चित्र

७.

८.

कार्या

कागद इतिहास

कागदाचा प्राचीन इतिहास व अभ्यास

तोंडीकाम

कागद नमुने


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here




आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         


Post a Comment

0 Comments