दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि.  24 ऑक्टोबर2024

सुविचार

हृदयात अपार प्रेम असल कि सर्वत्र मित्र.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

सराव लेखन

आशावाद तुमच्या शब्दात लिहा.

वर्ग कार्य

-

२.

ENG

Read

Discuss first aid kit in class

oral

picture

3.

हिंदी

तालिका

प्रवाह तालिका पूर्ण करो पान. २२.२

वर्गकार्य

तक्ता

४.

गणित

संकीर्ण प्रश्नासंग्र्ह १

उदा. १६ सोडवा

प्रात्यक्षिक

-

५.

विज्ञान

धातू व अधातू

उपयोगाची यादी करा व चर्चा करा.

तोंडीकाम

-

६.

इतिहास

मोर्ले मिंटो

कायदा, मजकूर वाचा व समजून घ्या.

तोंडीकाम

-

७.

विज्ञान

स्वाध्याय  

धातू-अधातू पाठवरील स्वाध्याय सोडवा.

स्वाध्याय

-           

८.

शा .शि

सराव लंगडी

लंगडी घालण्याची कृती करा.अ

उपक्रम

-



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments