दैनिक पाठ टाचण | इयत्ता आठवी | Daily Lesson Plan eighth std.|

 








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. १६ मार्च, २०२४

सुविचार

तन्मयता नसेल तर विद्वता व्यर्थ आहे.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा .शि

परिवर्तीत खेळ

एकमेकांचा पाठलाग व चकवणे कृती करा.

उपक्रम

-

२.

भाषा

शब्दकोश

शब्दकोश पाहण्याचा क्रम लक्षात घ्या.

प्रात्यक्षिक

शब्दकोश

३.

ENG

Exercise

Read and find Arrange A to Z words.

Exercise

chart

४.

हिंदी

शब्द वाटिका

शब्द मुहावरा  पढो और 

वर्ग्कार्य

शब्द तक्ता

५.

गणित

ऑयलर चे सूत्र

सूत्र पडताळून पहा व तक्ता भरा.

प्रात्यक्षिक

पान ११३ तक्ता

६.

विज्ञान

ताऱ्यांची जीवनयात्रा

जर सूर्य नाहीसा झाला तर ...लिहा

उपक्रम

तक्ता

७.

भूगोल

नकाशे

बृहदप्रमाण, लघुप्रमाण नकाशे माहिती

तोंडीकाम

माहिती तक्ता


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         


Post a Comment

0 Comments