दैनिक पाठ टाचण | इयत्ता आठवी | Daily Lesson Plan eighth std.|

 








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. ०६ मार्च, २०२४

सुविचार

प्रामाणिकपणा हा सर्वोत्तम गुण आहे.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

संतवाणी

पान ९८  वरील आकृती पूर्ण करा.

प्रात्यक्षिक

तक्ता

२.

ENG

Festivals of North East India

Correct the wrongly spelt words

Activity

chart

3.

हिंदी

गद्य संबंधी

जानकारी अपने शब्दो में  बताओ |

मौ. कार्य

तक्ता

४.

गणित

संकीर्ण प्रश्न संग्रह २

उदाहरण २ सोडवा.

प्रात्यक्षिक

तक्ता

५.

विज्ञान

ताऱ्यांची जीवनयात्रा

युद्धे माहिती वाचा व तुमच्या शब्दात सांगा.अ

तोंडीकाम

माहिती

६.

इतिहास

चलेजाव

चळवळीचे महत्व माहिती वाचा.

तोंडीकाम

-

७. व ८.

कला

स्मरण चित्र

खो खो खेळणारी मुले रेखांकन करा.

प्रात्यक्षिक

-


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         


Post a Comment

0 Comments