दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



सुविचार :- 

वाचाल तर वाचाल.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

सराव - जोडशब्द

संधिविग्रह जोडशब्द तक्ता पूर्ण करा.

प्रात्यक्षिक

तक्ता

२.

ENG

Write – practice

What aspects phrases describe?

Practical

page 39

3.

हिंदी

संजाल – सराव  

सूचनानुसार कृती करो पान. २२.१

वर्गकार्य

तक्ता

४.

गणित

समलंब चौकोन – सराव

समजून घ्या व कृती करा.

प्रात्यक्षिक

पान ४८

५.

विज्ञान

हवा प्रदूषके – चर्चा  

स्त्रोत व परिणाम माहिती वाचा व चर्चा करा.

तोंडीकाम

तक्ता

६.

इतिहास

पूर्ण स्वराज्य – चर्चा

स्वराज्य मागणी माहिती वाचा व चर्चा करा.

तोंडीकाम

-

७. व ८.

कला

गायनाचे प्रकार

रागजानी पकडवादी संवादी अश्वादी विशाडी वर्ज स्वर इ. माहिती ऐका

प्रात्यक्षिक

तक्ता



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments