दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. १६ डिसेंबर, २०२३

सुविचार

प्रामाणिकपणा हा सर्वोत्तम गुण आहे.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा .शि

विविध शर्यती

बटाटा शर्यतीची कृती करा.

उपक्रम

बटाटा

२.

भाषा

स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा

उतारा वाचा. प्रश्नाची उत्तरे लिहा.

स्वाध्याय

उतारा

३.

ENG

The song of songs

Make many words from Exasperated

Activity

Chart

४.

हिंदी

दो लघुकथाएँ

कोई एक विषयपर कहानी बनाओ

मौ.कार्य

तक्ता

५.

गणित

सांख्यिकी

सरावसंच ११.३ उदा. सोडवा.

स्वाध्याय

स्वा. तक्ता

६.

विज्ञान

पेशी व पेशी अंगके

वस्तूंपासून पेशीचे मॉडेल तयार करा.

उपक्रम

विविध वस्तू

७.

भूगोल

पाठ. ६ मिळकत पत्र

नमुना पहां व माहिती सांगा.

तोंडीकाम

पा. ४० माहिती


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments