दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. १४ डिसेंबर, २०२३

सुविचार

पुस्तकप्रेमी मनुष्य अत्यंत श्रीमंत व सुखी असतो.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा

शब्दांचे संधी शब्द तयर करा.

वर्गकार्य

-

२.

ENG

The song of songs

List the words related with ‘Music’

Exercise

Chart

3.

हिंदी

दो लघुकथाएँ

गद्य संबंधी जानकारी अपने शब्दो मे बताओ

मौ. कार्य

तक्ता

४.

गणित

सांख्यिकी

सरावसंच ११.२ उदा. सोडवा.

स्वाध्याय

तक्ता

५.

विज्ञान

पेशी व पेशी अंगके

हरितलवक कृती व कार्ये माहिती वाचा व सांगा.

तोंडीकाम

चित्र

६.

इतिहास

भारतातील न्यायव्यवस्था

न्यायलये – जिल्हा  व दुय्यम न्यायालये माहिती समजून घ्या.

तोंडीकाम

पाठ माहिती

७.

विज्ञान

पेशी व पेशी अंगके

झालेल्या घटकावर चर्चा करा.

तोंडीकाम

-

८.

शा .शि

मानवी मनोरे

६-४, २-१ चे मानवी मनोरे कृती .

प्रात्यक्षिक

मनोरा चित्र


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments