दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )

 








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. १८ जानेवारी, २०२४

सुविचार

चिंतेमुळे रूप, शक्ती आणि ज्ञान नष्ट होते. 



 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

चोच आणि चारा

चित्र पहा व विशेषणे चौकटीत लिहा.

प्रात्यक्षिक

पाठ्यचित्र

२.

ENG

The |Vet

Write any five illnesses

Exercise

page 78

3.

हिंदी

शब्दवाटिका

शब्द मुहावारे पढो और दोहराओ

मौखिक कार्य

शब्द तक्ता

४.

गणित

चक्रवाढ व्याज

उदाहरण उकल ४ समजून घ्या.

तोंडीकाम

पान ९२

५.

विज्ञान

उष्णतेचे मापन व परिणाम

सोद्विलेली उदाहरणे समजून घ्या.

वर्गकार्य

पान ९७

६.

इतिहास

समतेचा लढा

स्त्रियांची चळवळबाबत वाचा व सांगा.

तोंडीकाम

-

७.

विज्ञान

उष्णतेचे मापन व परिणाम

झालेल्या पाठची उजळणी करा.

तोंडीकाम

चित्र

८.

शा .शि

एरोबिक्स

तालबद्ध हालचाल संच १ करा.

प्रात्यक्षिक

माहिती तक्ता


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         


Post a Comment

0 Comments