दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )











Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. 30 ऑगस्ट, 2024

सुविचार

  आपले हात नुसरे घेण्यासाठी नव्हे तर इतरांना देण्यासाठी आहेत हे लक्षात ठेवा. 



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

भावे प्रयोग  

वाक्य पहा व प्रयोग ओळखा

तोंडीकाम

तक्ता

२.

ENG

Words

Add prefix and suffix

Exercise

-

3.

हिंदी

स्वाध्याय  

कृती पूर्ण करो पान क्र. १३.३, ४

वर्गकार्य

-

४.

गणित

वर्ग विस्तार   

चौकटीत योग्य ते पद लिहा.

प्रात्यक्षिक

तक्ता

५.

विज्ञान

केंद्रक  

बाहेरील भागाविषयी माहिती सांगा.

तोंडीकाम

तक्ता

६.

इतिहास

१८५७ चा उठाव ...

पाठाचे आकलनपूर्वक वाचन

तोंडीकाम

-

७.

भूगोल

निरपेक्ष आद्रता  

पाठातील माहिती वाचा व समजून घ्या.

तोंडीकाम

पाठ माहिती

८ व ९.

शा .शि

कवायत संचलन   

सूचनेप्रमाणे कृती करा.

उपक्रम

-


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments