दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )











Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


२९ सप्टेंबर, २०२३

सुविचार

शौर्याचा अर्क म्हणजे कीर्ती.



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

वाचन

जाहिरात वाचन व निरीक्षण करा.

वर्गकार्य

तक्ता

२.

ENG

Guess

Read sentences carefully

Oral

-

3.

हिंदी

भाषा बिंदू

शब्दो का वाक्यो मे प्रयोग करो

मौखिक कार्य

तक्ता

४.

गणित

सोडवलेली उदा.

उदाहरणे उकल समजून घ्या

तोंडीकाम

पान ४८

५.

विज्ञान

आम्ल वर्षा

होणारा परिणाम माहिती वाचा व सांगा

तोंडीकाम

पान ५७ माहिती

६.

इतिहास

स्वाध्याय

प्रश्नाची उत्तरे लिहा

स्वाध्याय

तक्ता

७.

भूगोल

करून पहा

माहिती वाचा व प्रयोग कृती करा.

प्रात्यक्षिक

साहित्य

८ व ९.

शा .शि

पाठीवर झोपून कमान

पाठीवर झोपून कमान करणे कृती करा.

उपक्रम

पाठ्यचित्र


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments