दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. 29 नोव्हेंबर, 2024

सुविचार :- 

नम्रतेने जे लाभेल ते बळाने कधीही लाभणार नाही. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

जोडाक्षरयुक्त शब्द   

स्वामी विवेकानंदाची भारतयात्रा पाठातील जोडाक्षरयुक्त शब्द वाचन लेखन

तोंडीकाम

-

२.

ENG

Why ?

Read aloud

Oral

picture

3.

हिंदी

धरती का आंगन महके

कविता का साभिनय  गायन करो |

मौखिक कार्य

-

४.

गणित

बहुपदींचा भागाकर

बहुपदीचा भागाकार समजून घेणे.

प्रात्यक्षिक

-

५.

विज्ञान

पेशी व पेशी अंगके

समजपूर्वक वाचन करणे.

तोंडीकाम

चित्र

६.

इतिहास

पाठ ८

प्रकट वाचन करा.

तोंडीकाम

-           

७.

भूगोल

भूमी उपयोजन

समजपूर्वक वाचन करा.

तोंडीकाम

-

८ व ९.

शा .शि

स्वच्छता

वैयक्तिक स्वच्छतेविषयी माहिती

तोंडीकाम

-



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments