दैनिक पाठ टाचण | इयत्ता आठवी | Daily Lesson Plan eighth std.|

 








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दिनांक :- 18 जुलै, 2024

सुविचार :- 

कीर्ती म्हणजे गाजवलेल्या कर्तुत्वाचा सुगंध आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

जाहिरात लेखन

जाहिरात लेखन व वाचन करणे, समजून घेणे

तोंडीकाम

जाहिरात

२.

ENG

Let’s Expand / Elicit

Read aloud and uderstand

Activity

Picture

3.

हिंदी

शब्द वाटिका

शब्द पढो और दोहराओ |

मौ.कार्य

      -

४.

गणित

कोन व कोनाच्या जोड्या

कोन व कोनाच्या जोड्या यावर अधारीत उदा.सोडवा.अ

प्रात्यक्षिक

 उदा .तक्ता

५.

विज्ञान

पदार्थ आपल्या वापरातील

पदार्थ आपल्या वापरातील घटकावर चर्चा व स्वाध्याय सोडविणे.

तोंडीकाम

माहिती तक्ता

६.

इतिहास

हवेचा दाब

हवेचा दाब घटकाचे पूर्वज्ञान जागृती व प्रश्न उत्तरे

उपक्रम

       माहिती

७.विज्ञान

स्वाध्याय

झालेल्या घटकावर आधारित स्वाध्याय सोडवा.

स्वाध्याय

-

८.

शा .शी

काठी मागे पुढे

काठी पकडून मागे पुढे नेणे कृती करा.

उपक्रम

काठी


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         


Post a Comment

0 Comments