दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. १५ डिसेंबर, २०२३

सुविचार

पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

विशेष संधी

विशेष संधीचे प्रकार समजून घ्या.

तोंडीकाम

तक्ता

२.

ENG

The song of songs

Fill up table. Who said to whom.

Exercise

Chart

3.

हिंदी

दो लघुकथाएँ

श्रमनिष्ठा का महत्व निबंध पढो

मौखिक कार्य

तक्ता

४.

गणित

सांख्यिकी

शतमान स्तंभालेख समजून घ्या.

तोंडीकाम

माहिती तक्ता

५.

विज्ञान

पेशी व पेशी अंगके

पाठवरील दिलेला स्वाध्याय सोडवा.

स्वाध्याय

स्वा.तकता

६.

इतिहास

भारतातील न्यायव्यवस्था

दिलेल्या पाठावरील स्वाध्याय सोडवा.

स्वाध्याय

तक्ता

७.

भूगोल

पाठ. ६ मालकी हक्क

७/१२ उतारा पहा व माहिती सांगा.

तोंडीकाम

पा. ३६ नमुना

८ व ९.

शा .शि

भारतीय खेळ

खो खो खेळाची कृती करा.

प्रात्यक्षिक

-


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments