| दैनिक पाठ टाचण | इयत्ता पाचवी | Daily Lesson Plan fifth std. |

 








दि. २७ फेब्रुवारी, २०२४

सुविचार

विद्या हे मौलिक व अक्षय धन आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

वाचन

पाठ्यांशाचे मूक वाचन करा.

प्रात्यक्षिक

पाठ्यचित्र

२.

गणित

समानता

माहिती अभ्यासा व संकल्पना समजून घ्या.

प्रात्यक्षिक

-

३.

४.

ENG

At the market

Enact these conversation with friends

Activity

 Picture

५.

६.

परिसर अभ्यास – १

तंबाकू सेवन

तंबाकू सेवनाचे दुष्परिणाम लिहा.

स्वाध्याय

पाठ्यचित्र

७.

हिंदी

चार्ट

भिन्नार्थक शब्दोका चार्ट बनाओ |

उपक्रम

-          तालिका

कला

मुद्रा चित्र

विविध आकाराच्या पानापासून नैसर्गिक आकारात ठसे काम करा.

प्रात्यक्षिक

पानांचे विविध आकार




Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments