दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








दि. 10 ऑगस्ट, 2024

सुविचार

अंतिम सत्याचा अनुभव हे धर्माचे लक्ष्य असते.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा.शी

गुच्छ कवायत चवड्यावर उड्या

गुच्छ कवायत कृती करा .चवड्यावर बसून उड्या मारण्याची कृती करा .

प्रात्यक्षिक

       गुच्छ

२ .भाषा

खेळ खेळूया

दिलेला खेळ समजून घ्या व खेळा.

    प्रात्यक्षिक

पाठ्यचित्र

3.४

गणित

उपक्रम

कोटी ,दशकोटी ,अब्ज चा तक्ता तयार करा व वर्गात लावा .

    उपक्रम

   उदा. तक्ता

ENG

Say Yes/No

Read and play the games.

Activity

charts

६ .

परिसर अभ्यास – २

पुरातत्व

माहिती वाचा व समजून घ्या .

प्रात्यक्षिक

तक्ता  

७ .हिदी

स्वाध्याय

स्वर –व्यंजन शब्द ,सुनो ,लिखो

प्रात्यक्षिक

          -

                    



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 

इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments