दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )

 








दि. ०५ जानेवारी, २०२४

सुविचार

चांगली कविता माणसाला संवेदनक्षम बनवते.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

हे करून पाहा

फाटक्या कपड्यापासून दोरी ,पायपुसणी तयार करा .

उपक्रम

साहित्य

३.

.गणित

उदा

कालमापनावर आधारित उदा सोडवा .

   वर्गकार्य

घड्याळ

४.

ENG

 related words

read the words on vase and write related words .

Activity

model of vase

५.

६.

परिसर अभ्यास – २

गाव वसाहती

माहिती वाचा समजून घ्या .

प्रात्यक्षिक ,स्वाध्याय

चित्र

७.

  हिंदी

इंटरनेट

रोबोट बनाने के लिए इंटरनेट आवश्यक है चर्चा

मौ .कार्य

रोबोट चित्र

८.९

शा.शी

आरोग्य्धीष्टीत हृदयसंवहन क्षमता

निरीक्षण करून सूर्यनमस्काराची कृती करा .

प्रात्यक्षिक

 -




Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments