दैनिक पाठ टाचण | इयत्ता पाचवी | Daily Lesson Plan fifth std. |

 








05 जुलै , 2024

सुविचार :- 

कला म्हणजे सत्याचा शृंगार होय. 

 

 अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

अनुभव लेखन

सहल किंवा इतर गोष्टीचे अनुभव लेखन करा.

प्रात्यक्षिक

-

.गणित

संख्याज्ञान

चढता उतरता क्रम, लहान मोठेपणा

प्रात्यक्षिक

उदा . तक्ता

४.

ENG

Speaking time

Question answer

Oral

 chart

५.

परिसर अभ्यास – २

इतिहास शास्त्रीय पद्धत

माहिती वाचा व समजून घ्या.

प्रात्यक्षिक

चित्र

७.

  हिंदी

उपक्रम

प्राणी, पक्षी के चित्रो का नाम सहित संग्रह करो |

उपक्रम

चित्र

८.९

शा.शी

दोर चढणे

दोर चढणे हि कृती करा.

कृती

दोर



Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

1 Comments

  1. खूप छान व सुटसुटीत टाचन ....धन्यवाद सर.... आणखी एक गोष्ट अध्ययन निष्पत्तीचा समावेश केला तर उत्तमच.

    ReplyDelete