दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








दि. १८ डिसेंबर, २०२३

सुविचार

आत्मविश्वास हे विरत्वाचे सार आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

१६ .स्वच्छतेचा प्रकाश वाचन

पाठ्यांशाचे प्रकट वाचन करा .

तोंडीकाम

पाठ्य चित्र

२.

गणित

9.दशांश अपूर्णांक  

दशांश अपूर्णांक संकल्पना समजून घ्या .

प्रात्यक्षिक

संवाद  तक्ता

३.

ENG

unit 4 on the time line

use phrases on time  line with sentences

Activity

Picture

४.

५.

परिसर अभ्यास – १

16 .पाणी थोडे आठवा पाण्याचे उपयोग

पाठयांश वाचा व चर्चा करा .

तोंडीकाम प्रात्यक्षिक

पाठ्यचित्र

६.

हिंदी

३ .भाई –भाई का प्रेम पठन

कहाणी का ध्यानपूर्वक श्रवण करो .

मौखिक कार्य

पाठ्यचित्र

७.

कला

कागद काम

उपलब्ध कागदापासून विविध पक्षांचे मुखवटे तयार करा .

प्रात्यक्षिक

रंगीत कागद



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments