दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








दि. 19 ऑगस्ट, 2024

सुविचार

दान ही धर्माची पूर्णता आएह. दान हा धर्माचा शृंगार आहे. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

माहेर ( कविता )

कविता लक्षपूर्वक ऐका व म्हणा.

तोंडीकाम

पाठ्यचित्र

२.

गणित

Math

उदा. संख्या १०

उदा. संख्या १० मधील उदा. सोडवा.

प्रात्यक्षिक

तक्ता

chart

३.

ENG

Unit 2 Page 15 to 19

Listen repeat and sing

oral

chart

४.

परिसर अभ्यास – १

कुटुंबातील मूल्य

दिलेल्या प्रश्नावर चर्चा करा .

तोंडीकाम

पाठ्यचित्र

५.

परिसर अभ्यास – १

निर्णय घेण्यात सहभाग

निर्णय घेण्यात सहभागी होता आल्याने काय होते? ते चर्चा करा.

तोंडीकाम

पाठ्यचित्र

६.

हिंदी

करो और जानो शब्द

शब्द ध्यानपूर्वक सुनो और जानो

प्रात्यक्षिक  

चित्र

७.

८.

कला

चित्र शिल्प

शाळा व मुले यांचे योग्य आकारात रेखांकन करा.

प्रात्यक्षिक

नमुना चित्र


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments