दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )

 








दि. १० फेब्रुवारी, २०२४

सुविचार

 स्वच्छ शाळा, सुंदर शाळा.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा.शी

क्रीडांगण स्वच्छता साहित्य वापर ,निगा

क्रीडांगनाची  स्वच्छता करून आखणी करा ,साहित्याचा वापर करा

उपक्रम

सूचना तक्ता

२.भाषा

उपक्रम

पाठाचे नाट्यीकरण करा

उपक्रम

उपक्रम तक्ता

3.

गणित

चौरस घडण

उपक्रम व कोडे समजून घ्या व सोडवा  .

स्वाध्याय

तक्ता

ENG

george washing

rearrange the events in proper order .

activity

flash cards .

६.

परिसर अभ्यास

नगरांचा उदय व लिपी  

माहिती वाचा व समजून घ्या

प्रात्यक्षिक

   पाठ्यचित्र

७.

हिदी

कविता गायन

उचित हावभाव मे सस्वर गायन  

मौ .कार्य

 




Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments