दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








दि. 07 ऑक्टोबर, 2024

सुविचार

स्तुती म्हणजे अज्ञानाची पुत्री आहे.



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

वाचन

पाठ्यांशाचे  लक्षपूर्वक वाचन  करा व समजून घ्या .

प्रात्यक्षिक

पाठ्य चित्र

२.

गणित

6,7अंकी बेरीज

उदा .समजून घ्या हातचा मनात ठेऊन बेरीज करा .

प्रात्यक्षिक

उदा तक्ता

३.

ENG

True friends 

look at the pictures and read aloud ..

oral

picture

४.

५.

परिसर अभ्यास – १

श्रमदानातून ग्रामसफाई सराव

श्रमदानाचे महत्त्व स्पष्ट करा .नियम व नियमांचे महत्त्व समजून घ्या .

तोंडीकाम

तुकडोजी म .चित्र पाठ्यचित्र

६.

हिंदी

स्वर  -व्यंजन

मात्रासहित स्वर –व्यंजनो का अनुवाचन करो

मै.कार्य

तालिका

७.

कला

सराव नक्षीकाम 

मातीच्या पणत्या रंगात बुडवा व त्या सुकून घ्या .

प्रात्यक्षिक

पणत्या रंग



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता 

लिंक 

पहिली 

दुसरी 

तिसरी 

चौथी 

पाचवी 

सहावी 

सातवी 

आठवी 



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments