दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )

 








दि. १५ जानेवारी, २०२४

सुविचार

वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो.

 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

माझ शाळेच नक्की झाल

पाठ्यान्शाचे प्रकट वाचन करा.

तोंडीकाम

पाठ्य चित्र

२.

गणित

परिमिती व क्षेत्रफळ उजळणी

दिलेल्या उदा. च्या रिकाम्या चौकटी भर.

वर्गकार्य

उदा.अ तक्ता

३.

ENG

Where go the boats

Listen carefully and read with me.

Oral

Picture

४.

५.

परिसर अभ्यास – १

आपले भावनिक जग

दिलेल्या बाबतीत तुमची निरीक्षणे नोंदवा.

उपक्रम

तक्ता

६.

हिंदी

बोध -  समान विरुद्ध एकवचन

दिये गये शब्द पढो एंव समझो

प्रात्यक्षिक

शब्द तालिका

७.

कला

त्रिमित शिल्प माती शिल्प

घनाकार संयोजनातून प्राणी व पक्षी तयार करा.

प्रात्यक्षिक

मात काम नमुना



Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments