दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )

 








दि. २० फेब्रुवारी, २०२४

सुविचार

विचाराचा चिराग विझला, तर आचार आंधळा बनेल.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

कविता गायन

कविता तालासुरात म्हणा

तोंडीकाम

पाठ्यचित्र

२.

गणित

संवाद

संवाद वाचा व  आकृतिबंध हि संकल्पना समजून घ्या.

प्रात्यक्षिक

संवाद तक्ता

३.

४.

ENG

All about money only on mother

Make sentences from table. Listen, repeat and read

Oral

chart

    ५.

६.

परिसर अभ्यास – १

उर्जा

इंधनाचे उपयोग सांगा. उर्जेची विविध रूपे स्पष्ट करा.

तोंडीकाम

तक्ता पाठ्यचित्र

७.

हिंदी

गिनती

चार्ट देखो एंव अक्षर – अंक पढो |

मौ.कार्य

तालिका

कला

वाद्य परिचय

विविध वाद्यांची माहिती ऐकून समजून घ्या.

तोंडीकाम

विना हार्मोनियम




Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments