दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )

 








दि. १३ फेब्रुवारी, २०२४

सुविचार

स्तुती म्हणजे सद्गुणांची पडछाया आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

छत्रपती राजर्षी शाहू महाराज

पाठ्याशाचे मूक वाचन करा.

प्रात्यक्षिक

पाठ्यचित्र

२.

गणित

माहितीचे चित्ररूप वाचन

चित्रालेख काढण्यासाठी महत्वाच्या बाबी अभ्यासा

प्रात्यक्षिक

उदा. तक्ता

३.

४.

ENG

Dice for your game

Listen, read make and reply

Practical

Card sheet

    ५.

६.

परिसर अभ्यास – १

रोगप्रसार, रोगाची साथ

रोगप्रसार कशामार्फत होतात? सांगा माहिती वाचा व समजून घ्या.

तोंडीकाम

पाठ्यचित्र

७.

हिंदी

राष्ट्रीय त्योहार

पाठ्यांश के बारे में चर्चा करो |

मौ.कार्य

पाठ्यचित्र

कला

ठेक्यावर मूकअभिनय

मुकाभिनय सादरीकरण करा.

उपक्रम

-




Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments