दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )

 








दि. ०८ जानेवारी, २०२४

सुविचार

दुष्ट लोक कधीच विवेकी नसतात.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

वासरू कविता गायन

कविता लक्षपूर्वक ऐका व म्हणा .

तोंडीकाम

पाठ्य चित्र

२.

गणित

मापना वरील उदा संख्या

उदा संख्या ४६ मधील उदा सोडवा .

स्वाध्याय

उदा. तक्ता

३.

ENG

unit 5 the golden touch

listen and read with me .

Activity

character

४.

५.

परिसर अभ्यास – १

अन्नघटक थोडे आठवा

दिलेल्या प्रश्नांवर आधारित चर्चा करा .माहिती वाचा व समजून घ्या .

तोंडीकाम प्रात्यक्षिक

पाठ्यचित्र तक्ता

६.

हिंदी

जुडे हम संयुक्ताक्षर

संयुक्ताक्षर का अनुवाद करो  

मौखिक कार्य

तालिका

७.

कला

चित्र शिल्प कल्पना चित्र

 माणसाला पंख फुटले तर या विषयावर कल्पना करून रेखांकन करा ..

प्रात्यक्षिक

कल्पना चित्र नमुना .




Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments