दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








दि. 26 जुलै 2024

सुविचार


मनुष्याची सर्वात श्रेष्ठ संपत्ती म्हणजे त्याचे उत्तम चारित्र्य.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

नाट्यीकरण

चित्रकथेचे  नाट्यीकरण करा. चित्र कथेचे नाट्यीकरण समुहात सादर करा .

कृती

    पाठ्यचित्र

२ .गणित

उदा .संख्या 1

उदा .संख्या 1 मधील उदा .सोडवा .

     स्वाध्याय

उदा . तक्ता

3.

गणित

 उदा .संख्या 1

उदा .संख्या 1 मधील उदा .सोडवा व आपसात तपासा .

    स्वाध्याय

    उदा .तक्ता

४.

ENG

Can,you,yes/no

  Listen question and write answers.

Practical

     Chart

५.

परिसर अभ्यास – २

इतिहास –शास्त्रीय पद्धत

      माहिती वाचा

     तोंडीकाम

माहिती तक्ता

६.

परिसर अभ्यास – २

इतिहास –शास्त्रीय पद्धत

माहिती वाचा व समजून घ्या .

प्रात्यक्षिक

   माहिती तक्ता

७.

  हिंदी

उपक्रम

प्राणी .पक्षी  के चित्रोंका नाम सहित संग्रह करो .

   उपक्रम

     चित्र

८.९

शा.शी

आरोग्य धिष्टीत सुदृढता तुलना दोर चढणे .

वजन काट्यावर उभे राहा वजन करा. दोर चढणे ही कृती करा  .

प्रात्यक्षिक  कृती

वजन काटा

                    



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 

इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन दैनंदिन पाठ टाचण मिळवा. त्यासाठी खालील whats app लोगोला क्लिक करा. 

                         



Post a Comment

0 Comments