दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








दि. 31 जुलै 2024

सुविचार


चिंता जीवनाचा शत्रू आहे.

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

सामुहिक गायन

 गाण्याचे सामुहिक रित्या गायन करा .

तोंडीकाम

    पाठ्यचित्र

२ .गणित

7 अंकी संख्या ओळख

7 अंकी संख्याची किंमत समजून घ्या .

      प्रात्यक्षिक

      तक्ता

3.

ENG

Number work

Listen and note down in figures.

   Activity

    chart

४.

प .अ .२

इतिहास म्हणजे काय ?

इतिहासाची गरज स्पष्ट करा व इतिहासाची व्याख्या सांगा .

तोंडीकाम

      पाठ्यचित्र

५.

परिसर अभ्यास – २  

इतिहास –आणि भूतकाळ आणि भविष्यकाळ

भूतकाळ म्हणजे काय ?चर्चा  करा .

   तोंडीकाम

पाठ्यचित्र

६.

हिंदी

3.योग्य चुनाव पठन

कहानी का ध्यानपूर्वक पठन करो

मौ .कार्य  

   पाठ्यचित्र  

७.८

 कार्या

सँलड चाट

सँलड फळांच्या चाटसाठी कोणकोणते फळे आवश्यक आहे सांगा व यादी करा .

  चर्चा प्रात्यक्षिक

सँलड तयार केलेले

                    



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन दैनंदिन पाठ टाचण मिळवा. त्यासाठी खालील whats app लोगोला क्लिक करा. 

                         



Post a Comment

0 Comments