दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )

 








दि. ०७ फेब्रुवारी, २०२४

सुविचार

Barking dogs never bite.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

शब्दार्थ

नवीन शब्दांचा अर्थ समजून घ्या .

प्रात्यक्षिक

शब्द तक्ता

२ .गणित

घडणी

माहिती अभ्यासा व समजून घ्या

प्रात्यक्षिक

पाठ्यचित्र

3.

ENG

a book speaks

say what happen when

activity

 chart

४.

५.

प.अ

चांगला आहार

आपल्या आहारात नेहमी असावे चर्चा करा .

स्वाध्याय

पाठ्यचित्र

६.

परिसर अभ्यास

स्वाध्याय

दिलेल्या प्रश्नांवर आधारित चर्चा करा .

तोंडीकाम

स्वा. तक्ता

७.

  हिंदी

चित्र निरीक्षण

दिये गये चित्रो के नाम लिखो

प्रात्यक्षिक

पाठ्यचित्र

८.

कार्या

उपक्रम लाकूड काम

लाकडी चमच पासून आकर्षक पेन स्टँड बनवा व त्याला रंग ध्या

कृती

चमच.रंग




Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments