दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








१७ ऑगस्ट, २०२३

सुविचार

सत्य आणि न्याय ह्याहून कोणताच धर्म मोठा नसतो.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

स्वाध्याय

 दिलेल्या प्रश्नावर आधारित चर्चा करा .

तोंडीकाम

स्वाध्याय कार्ड

२ .गणित

उदा .संख्या 9

उदा .संख्या 9 मधील उदा .सोडवा .

     स्वाध्याय

      तक्ता

3.

ENG

Action time

Listen and  act to leader

practical

 chart

४.

प .अ .२

2.इतिहास आणि संकल्पना कालरेषा

काळ ही संकल्पना समजून घ्या .

प्रात्यक्षिक

      कालरेषा  तक्ता  

५.

परिसर अभ्यास – २  

कालरेषा

इसवी सनापुर्वीचा काळ ,इसवीसनानंतरचा काळ समजून घ्या .

प्रात्यक्षिक

 कालरेषा तक्ता

६.

हिंदी

7.बधाई कार्ड ,कार्ड कृती  

कृती ध्यानपूर्वक देखो एवं समझो

कृती

पेपर कटर

७.८

 कार्या

रंगकाम

तयार केलेल्या भांड्याना आकर्षक रंगकाम करा .

  प्रात्यक्षिक

रंग



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments