दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








दि.  25 ऑक्टोबर2024

सुविचार

सत्याला शपथांच्या टेकुची गरज नसते.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

सराव अभ्यास  

दिलेला उपक्रम समजून घ्या .समजून सांगा व करा . .

उपक्रम

उपक्रम  तक्ता

२ .गणित

उदा .संख्या 12,13

उदा .संख्या 12 व 13 मधील दिलेली शाब्दिक उदा .सोडवा

   स्वाध्याय

उदा . तक्ता

3.

गणित

उदा .संख्या 12,13

उदा .संख्या सोडवा आपापसात तपासा

    स्वाध्याय

    उदा .तक्ता

४.

ENG

practice

The little red hen look and read .

oral

picture

५.६

परिसर अभ्यास – २

सराव अभ्यास

दिलेली कालरेषा अभ्यासा .

     स्वाध्याय

कालरेषा  तक्ता

७.

  हिंदी

सराव अभ्यास

दिए गए प्रश्नोपर चर्चा करो .

मौ .कार्य

    स्वा .कार्ड

८.९

शा.शी

सराव अभ्यास

सुचने प्रमाणे धावा हात वर करा व विरुद्ध खांद्यास लावा .

प्रात्यक्षिक  कृती

  -


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments