दैनिक पाठ टाचण | इयत्ता पाचवी | Daily Lesson Plan fifth std. |

 








दि.  18 ऑक्टोबर, 2024

सुविचार

प्रामाणिकपणा हा सर्वोत्तम गुण आहे. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

सराव  सर्वनाम

सर्वनाम यावर आधारित उदा.सोडवा.

तोंडीकाम प्रात्यक्षिक

पाठ्यचित्र तक्ता

३.

गणित

सराव – लहान मोठेपणा

संवाद वाचा व 6 अंकी संख्यांची किंमत समजून घ्या .उदा संख्या 6 सोडवा .

     प्रात्यक्षिक ,स्वाध्याय

उदा . तक्ता

४.

ENG

Exercise - The little red hen

Listen and read aloud .

Activity

 Picture

५.

६.

परिसर अभ्यास – २

भूतकाळ आणि भविष्यकाळ

भूतकाळ आणि भविष्यकाळ यावर आधारित उदा.सोडवा.  .

तोंडीकाम

पाठ्यचित्र

७.

  हिंदी

कहानी

अपनी पसंद की कोई कहानी बनाओ

 मौ.कार्य

पाठ्यचित्र

८.

शा.शी

सराव वाकून हात वळवणे दोरीवरच्या उड्या

समोर वाका हात डावीकडे नंतर उजवीकडे वळवा .दोरीवरच्या उड्या मारण्याची कृती करा .

प्रात्यक्षिक

-



Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments