दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )

 








दि. १२ जानेवारी, २०२४

सुविचार

आपल्या वयापेक्षा आपले विचार कोणत्या वयातील आहेत हे महत्वाचे असते.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

स्वाध्याय

प्र .७ रानोमाळ सारखे पाच शब्द लिहा .दिलेल्या शब्दाला विशेषण लावा .

उपक्रम स्वाध्याय

स्वाध्याय कार्ड

३.

गणित

उदा संख्या 47

उदा संख्या 47 मधील प्र .21 सोडवा .

स्वाध्याय

उदा . तक्ता

४.

ENG

practice

perform the play .

activity

  charts

५.

६.

परिसर अभ्यास – २

स्वाध्याय

थोडक्यात उत्तरे लिहा .

स्वाध्याय

स्वाध्याय तक्ता .

७.

  हिंदी

परिच्छेद

परिच्छेद का अनुवाचन करो .

मौ.कार्य

परिच्छेद

८.

शा.शी

शरीर विषयाक जाणीव  शरीर ताण शरीर नियंत्रण

सुचनेनुसार कृती करा .एका पायावर उभे राहून वृक्षासन करा .

प्रात्यक्षिक

   ताडासन चित्र




Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments