दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








दि. 03 ऑगस्ट, 2024

सुविचार


चिंता ही सर्व प्रकारच्या सौंदर्याचा व स्वास्थ्याचा शत्रू आहे. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा.शी

शरीर नियंत्रण शरीर जाणीव कवायत संचलन

लीप स्ट्रडल करा .गटवार स्क्वॉड तयार करा .

प्रात्यक्षिक

       -

२ .भाषा

नाट्यीकरण

चित्रकथेचे  नाट्यीकरण करा .

    कृती

पाठ्यचित्र

3.४

गणित

उदा .संख्या 4 व 5

उदा .संख्या 4 व 5 मधील उदा सोडवा .

    स्वाध्याय

   उदा. तक्ता

ENG

Number work

Look and listen and read aloud

oral

Flash cards

६ .

परिसर अभ्यास – २

भूतकाळ आणि भविष्यकाळ

भूतकाळ आणि भविष्यकाळ  यांचा परस्पर संबंध स्पष्ट करा .

तोंडीकाम

पाठ्यचित्र

७ .हिदी

स्वाध्याय

पुछे गए प्रश्न के उत्तर बताओ .

      मौ .कार्य

          -

                    



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 

इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments