दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








03 नोव्हेंबर, २०२३

सुविचार

पुस्तकप्रेमी मनुष्य अत्यंत श्रीमंत व सुखी असतो.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

सराव अभ्यास

दिलेले शब्द समूह वाचा व अर्थ सांगा.

तोंडीकाम

स्वाध्याय कार्ड

३.

.गणित

उपक्रम उदा. संख्या २७

घडी पद्धतीने काटकोन करण्याची पद्धत समजून घ्या.

     प्रात्यक्षिक

उदा . तक्ता

४.

ENG

Practice

One thing at a time. Listen, read and recite

Oral

cards

५.

६.

परिसर अभ्यास – २

सराव अभ्यास

पाण्याची उत्क्रांती दिलेला तक्ता पूर्ण करा.

उपक्रम

तक्ता

७.

  हिंदी

सराव अभ्यास

वस्तू देखो एंव वस्तू ओ के तीन भाषा मी नाम बताओ

मौखिक कार्य

तालिका

८.९

शा.शी

सराव अभ्यास

वजन उचलण्याची कृती करा. टेबलावर ठेवलेले वजन दोन्ही हातानी सरकवा.

प्रात्यक्षिक

वजन


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments