दैनिक पाठ टाचण | इयत्ता पाचवी | Daily Lesson Plan fifth std. |

 








08 जुलै , 2024

सुविचार :- 

सुंदर कला म्हणजे निसर्गाचे अनुकरण असते. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

जाहिरात

जाहिरात वाचन करा व त्यावर आधारित प्रश्न सोडवा.

कृती

कार्ड

२.

गणित

Math

वजाबाकी

वजाबाकीवर आधारित उदा.सोडवा.

प्रात्यक्षिक

कार्ड

३.

ENG

Word building

Solve simple word puzzle.

Practical

chart

४.

परिसर अभ्यास – १

पृथ्वीचे फिरणे.

पृथ्वीचे परिवलन सुचणेप्रमणे कृती करा. सूर्योदय, सूर्यास्त

प्रात्यक्षिक

पृथ्वीगोल

६.

हिंदी

बुंदे

कविता का सुस्वर गायन करो |

मौखिक कार्य

चित्र

७.

८.

कला

मुद्रा चित्रण

सपाट पृष्ठभागावर फरशी, गोणपाठ खुर्चीची जाली ठेवून ठसे काढणे.

प्रात्यक्षिक

फरशी



Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 

इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments