दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








दि. 03 सप्टेंबर, 2024

सुविचार

शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

शोध घेऊया सर्वनाम  

योग्य जागी खून करा व वर्गीकरण करा.

उपक्रम

तक्ता

२.

ENG

Day and dates

Fill with proper date and days.

Class work

chart

3.

हिंदी

स्वाध्याय

पाठ के आधारपर स्वाध्याय लिखो

प्रात्यक्षिक

........

४.

गणित

उदा. संख्या १६

उदा. संख्या १६ मधील उदाहरणे सोडवा.

स्वाध्याय

तक्ता

५.

परिसर अभ्यास – १

प्रथ्वीवरील प्राणीसृष्टी

माहिती वाचा व समजून घ्या.

प्रात्यक्षिक

      चित्र

६.

परिसर अभ्यास – १

पृथ्वीवरील प्राणीसृष्टी

तुम्हाला माहित असलेल्या प्राण्यांची नावे सांगा.

तोंडीकाम

पाठ्यचित्र

७.

८.

कला

गीत गायन

सामुहिक गीत गायनाचा सराव घेणे.

प्रात्यक्षिक

साहित्य


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments