दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








दि.  16 नोव्हेंबर, 2024

सुविचार

यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे.



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा.शी

सराव अभ्यास

निरीक्षण करा. आकृती करा. रस्सी खेच सूचना ऐका व आकृती करा.

प्रात्यक्षिक

रस्सी

२ .भाषा

सराव अभ्यास

मातीच्या चिखलापासून बैल बनवा.

उपक्रम

चिखल

3.४

गणित

सराव अभ्यास

उदा. संख्या २९, ३० मधील उदा. सोडवा.

प्रात्यक्षिक

कंपास

ENG

Practice

Read some useful expressions on flash cards

Oral

Pictures

६ .

परिसर अभ्यास – २

सराव अभ्यास

प्रगत बुद्धीचा मानव आणि संस्कृती यातील संबंध समजून सांगा.

प्रात्यक्षिक

उपक्रम तक्ता

७ .हिदी

स्वाध्याय

चित्रपर आधारित प्रश्नोत्तर लिखो |

स्वाध्याय

-


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments