दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








दि. 03 ऑक्टोबर, 2024

सुविचार

फुले म्हणजे देवाचा मुकुट होय.



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

नाट्यीकरण

चित्रकथेचे नाट्यीकरण करा .

कृती

पाठ्यचित्र

२ गणित

स्थानिक किंमत

संख्येचे विस्तारित रूप स्थानिक किंमत समजून घ्या .

प्रात्यक्षिक

उदा तक्ता

3.

ENG

Action time

Listen and actto leader.

Practical

 charts

४.

५.

प .अ

इतिहास –भूतकाळ  शास्त्रीय पद्धत .भूतकाळ आणि भविष्यकाळ

भूतकाळ म्हणजे काय ? चर्चा करा .माहिती वाचा व समजून घ्या .भविष्यकाळ म्हणजे काय ?चर्चा करा .

तोंडीकाम

   पाठ्यचित्र

६.

  हिंदी

गायन

कविता का एकल गायन करो

मौ .कार्य

चित्र

७.

८.

कार्या.

सराव सॅडल व चाट

सॅडल व फळांच्या चाटसाठी कोणकोणते फळे  आवश्यक आहे सांगा व यादी करा .

प्रात्यक्षिक

फळे



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता 

लिंक 

पहिली 

दुसरी 

तिसरी 

चौथी 

पाचवी 

सहावी 

सातवी 

आठवी 



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments