दैनिक पाठ टाचण | इयत्ता पाचवी | Daily Lesson Plan fifth std. |

 








15 जुलै , 2024

सुविचार :- 

जीवन किती काळ जगलात यापेक्षा कसे जगलात याला फार महत्व आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

म्हणी

नवीन शब्दांचा अर्थ समजून घेणे.

तोंडीकाम

तक्ता

२.

गणित

Math

कालमापन

कालमापन घटकावर आधरित उदा.सोडवा.

प्रात्यक्षिक

कार्ड

३.

ENG

It’s fun time

Tells jokes and reddles in english for entertainment

Oral

picture

४.

परिसर अभ्यास – १

पृथ्वी आणि जीवसृष्टी

शिलावरण आणि ज्लावर्ण यातील फरक सांगा.अ

तोंडीकाम

चित्रे

६.

हिंदी

कश्मिरा अंतर बताओ

अंतर बताओ के चित्र का निरीक्षण करो

मौखिक कार्य

चित्र

७.

८.

कला

कागदकाम

कागद पासून विविध मुखवटे तयार करा.

कृती

कागद



Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 

इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments