दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








२८ सप्टेंबर, २०२३

सुविचार

उत्तम सौंदर्य म्हणजे मनाचे पावित्र्य.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

स्वाध्याय

दिलेल्या प्रश्नांवर आधारित चर्चा करा

तोंडीकाम

स्वाध्याय कार्ड

२ गणित

उदा .संख्या ३०

उदा संख्या ३० मधील उदा. सोडवा

प्रात्यक्षिक

उदा तक्ता

3.

ENG

Pen friends profile

Send your Pen Friend greetings

activity

 charts

४.

५.

प .अ

मानवाची वाटचाल स्वाध्याय

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. एका वाक्यात उत्तरे लिहा.

स्वध्य्याय

   -

६.

  हिंदी

शब्द पट्टी

चित्र देखो एंव शब्द पट्टी बनाओ

उपक्रम

चित्र

७.

८.

कार्या.

रंगकाम

शाडू मातीतविविध वस्तू मिसळवून वस्तूना रंग द्या.

प्रात्यक्षिक

शाडू माती रंग




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments