दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )

 








दि. १९ डिसेंबर, २०२३

सुविचार

गंजण्यापेक्षा झिजणे केंव्हाही चांगले. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

सराव वाचन

पाठ्यांशाचे मूक वाचन करा.

प्रात्यक्षिक

पाठ्यचित्र

२.

गणित

दशांश चिन्ह

माहिती वाचा व संकल्पना समजून घ्या .

प्रात्यक्षिक

उदा. तक्ता

३.

४.

ENG

on the time line

use phrases on time line with sentences .

Activity

picture

    ५.

६.

परिसर अभ्यास – १

पाण्याचे जलशुद्धीकरणकेंद्र

सूचनेप्रमाणे कृती करा माहिती लिहा .चर्चा करा .

तोंडीकाम

बाटली वाळू कोळसा पाठ्यचित्र  

७.

हिंदी

चर्चा

कहाणी के बारे मे चर्चा करो |

मौ.कार्य

पाठ्यचित्र

कला

त्रिमित शिल्प रंगकाम

उपलब्ध कागदापासून विविध पक्षांचे मुखवटे तयार करा व रंग भरा .

कृती

रंग, ब्रश




Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments