दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








दि. 06 सप्टेंबर, 2024

सुविचार

Time is money.

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

शब्दार्थ 

नवीन शब्दांचा अर्थ समजून सांगा .

प्रात्यक्षिक 

शब्द तक्ता 

२ .गणित 

संवाद 

संवाद वाचा व अपूर्णांक हि संकल्पना समजून घ्या  .

    प्रात्यक्षिक 

उदा . तक्ता 

3.

गणित 

उदा .संख्या 17

उदा .संख्या 17 मधील उदा .सोडवा.

    स्वाध्याय 

    उदा .तक्ता 

४.

ENG

Interviews

Read the specimen write your friends .

cla.work

    Chart

५.

परिसर अभ्यास – २ 

स्वाध्याय 

थोडक्यात उत्तरे लिहा .

    स्वाध्याय 

स्वाध्याय  तक्ता 

६.

परिसर अभ्यास – २

कृती  

दिलेली माहिती समजून घ्या व प्रतीकृती तयार करा .

कृती 

  तक्ता

७.

  हिंदी 

उपक्रम 

बचत संबंधी विज्ञापन संग्रह करो .

  उपक्रम 

    

८.९

शा.शी 

कबड्डीचे द्धिंडांगण 

कबड्डी  खेळाचे  क्रीडांगण आखाण्याची कृती करा .

प्रात्यक्षिक  कृती 

दोरी ,मीटर,पट्टी 



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments