दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )

 








दि. १५ फेब्रुवारी, २०२४

सुविचार

वार्तालाप करण्याची महान कला म्हणजे मौन. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

स्वाध्याय

शब्दांमध्ये लपलेले शब्द शोधा  .

उपक्रम

शब्द  तक्ता

२ गणित

चौरस परिमिती सूत्र

सूत्र अभ्यासा व समजून घ्या .

प्रात्यक्षिक

सूत्र  तक्ता

3.

ENG

where go the boats  

make your own paper boat .

practical

papers

४.

५.

प .अ

स्थिर जीवनाची सुरुवात पशुपालन शेती

पाळीव प्राण्यांचे उपयोग सांगा .शेती बद्दल माहिती सांगा .

तोंडीकाम

पाठ्यचित्र

६.

  हिंदी

समानार्थी शब्द

दिये गये शब्द पढो  एवं समझो

प्रात्यक्षिक

शब्दतालिका

७ .८ कार्या

कागदकाम रंगकाम  

कागदापासून विविध आकाराचे फळे ,फळभाज्या व मानवी चेहरे बनवा .

प्रात्यक्षिक  

मुखवटा




Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments